No items in cart

Cyber Crime Investigation 3 Months Training

सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन कोर्स – 90 दिवस प्रशिक्षण

About This Course

सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन कोर्स – 90 दिवस प्रशिक्षण

कोर्सचा उद्देश:
आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) सतत वाढत आहे. फिशिंग, हॅकिंग, रॅन्समवेअर, सोशल इंजिनिअरिंग आणि ऑनलाइन फसवणूक यासारखे गुन्हे व्यक्ती, कंपन्या आणि सरकारी संस्थांवर गंभीर परिणाम करतात. या कोर्सचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, त्यांचे तपासणी तंत्र, डिजिटल पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया, आणि कायदेशीर नियम यांचा सखोल अभ्यास करुन एक प्रशिक्षित सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेटर बनवणे.

कोर्स कालावधी:

  • 90 दिवस (3 महिने)

  • प्रशिक्षण मोड: ऑनलाईन / क्लासरूम

  • सत्रे: आठवड्यातून ठराविक दिवस, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सत्रांसह

कोणासाठी उपयुक्त:

  • पोलिस अधिकारी आणि कायदा अंमलबजावणी अधिकारी

  • IT Professionals, स्टुडंट्स आणि सुरुवातीच्या स्तरावाले प्रशिक्षार्थी

  • सायबर गुन्हेगारी तपासणीत करिअर करु इच्छिणारे युवक/युवती

कोर्समधील शिकण्याचे प्रमुख घटक:

  1. सायबर क्राईमची संकल्पना व प्रकार

    • ऑनलाइन फसवणूक (Phishing), हॅकिंग, रॅन्समवेअर, ट्रोजन, सोशल इंजिनिअरिंग, BEC (Business Email Compromise)

    • केस स्टडीद्वारे प्रत्येक प्रकारचा सखोल अभ्यास

  2. नेटवर्क व सिस्टीम सिक्युरिटीचे मूलतत्त्व

    • OS Hardening, Firewall, Windows, नेटवर्क मॉनिटरिंग

    • नेटवर्क अ‍ॅटॅक्स ओळखणे आणि रोखण्यासाठी उपाय

  3. वेब व मोबाइल क्राईम इन्व्हेस्टिगेशन

    • Web Investigation, Malware, Trojan, App-based Attacks

    • मोबाइल डिव्हाइस तपासणी, Network Forensics

  4. डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञान

    • ईमेल, लॉग फाइल्स, IP ट्रॅकिंग, Device Analysis

    • Evidence Collection, Evidence Preservation, Chain of Custody

  5.  Investigation Tools

    • प्रॅक्टिकल सत्रांमध्ये हॅकिंग टूल्सचा योग्य वापर

  6. कायदे, नियम व नैतिकता

    • IT Act 2000 आणि त्याचे अद्ययावत बदल

    • Data Protection, Privacy Laws, Cyber Laws

    • डिजिटल पुराव्यांचे कायदेशीर मानक आणि Evidence Handling

  7. प्रॅक्टिकल केस स्टडी आणि सिम्युलेशन्स

    • वास्तविक सायबर गुन्ह्यांच्या केस स्टडी

    • Digital Forensics Exercises

    • ऑनलाइन हॅकिंग, फिशिंग, मालवेअर अ‍ॅटॅक्स यांचे सिम्युलेशन

कोर्सचे फायदे:

  • प्रॅक्टिकल आणि डेमो आधारित प्रशिक्षण – सिद्धांताबरोबर प्रत्यक्ष अनुभव

  • इंडस्ट्री-स्टँडर्ड टूल्सचा अनुभव – रोजगारासाठी तज्ज्ञ कौशल्ये

  • प्रमाणपत्र (Certificate) प्रदान – करिअर व कौशल्य सिद्धीसाठी उपयुक्त

  • प्रगत प्रशिक्षणासाठी आधार – Ethical Hacking, Cyber Security Analyst, Digital Forensics Specialization

नोंदणीसाठी संपर्क:

  • फोन:+919321700024

  • वेबसाईट: www.suyashinfosolutions.in


CTA image

Guiding Your Career Path in Learn, Work and Earn

Our free career counseling services are designed to help you navigate your professional journey with confidence. Our expert counselors provide personalized guidance, helping you explore career options, set goals, and develop strategies to achieve them.

Signup Now